Marathi SMS in Marathi Language

मंग्या : मला......... माझया गर्ल फ्रेंड ला फोन करायचा आहे..........तुझा मोबाइल दे ना जरा. . .

बंड्या : हा घे..................फक्त रिडाइयल कर..... :P :P

झम्प्या : मिस काल रात्रि तुम्ही मला फ़ोन करत होता का ?

मिस : नाही...

झम्प्या : कमाल आहे सकाळी माझ्या मोबाइल वर सन्देश आला होता मिस कॉल म्हणून........

0 comments:

Post a Comment