एवढस स्वप्न पापणी मध्ये निज

एवढस स्वप्न पापणी मध्ये निजत, पापणी उघडताच सत्यबाहेर पडत, पाखरू होऊन आभाळाला भिडत वेळ सपल्यावर सर्वकाही उमजत, यालाच कुणी तरी जीवन म्हणतं !!

0 comments:

Post a Comment