तुटताना तारा मला आवरजुन पाहायचाआ

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचाआहे, मला माझ्यासाठी काहीनको फक्त तुझ्यासाठी.. काहीतरी मागायच आहे..! तुला माहित नसेन तुझ्यासाठी.. कोणीतरी झुरतय.. कळीला त्रास होऊ नये म्हणून.. एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...!

0 comments:

Post a Comment