रमेशचा मुलगा एकदा परीक्षेत नापास

रमेशचा मुलगा एकदा परीक्षेत नापास होतो रमेश - इतके कमी गुण ? दोन कानाखाली मारायला पाहिजेत . मुलगा - चला पप्पा मी त्या मास्तरड्याचं घरपण बघून ठेवलयं .

0 comments:

Post a Comment